
Sign up to save your podcasts
Or


आपल्या सगळ्यांना माहीत आहे की " Gossip" करणं चुकीच आहे, Healthy नाहीये पण तरीसुद्धा जोपर्यंत आपला चकाट्या पिटण्याचा स्वभाव आहे ....
तोपर्यंत "Gossip" रहाणार आहे.
पण आपल्या Healthy Mental Health साठी आपण गोस्सिप टाळलच पाहिजे आणि ते शक्य आहे, हे तुम्हाला हा एपिसोड ऐकल्यावर पटेलच.
आपल्या डोक्यात सतत काहीतरी विचार चालू असतात.
हे, झालं तर, काय होईल? ते, झालं तर काय होईल?
मी तेव्हा असं करायला नको होतं ! माझी चुकच झाली ....
हे Overthinking आपल्याला इतकं Busy ठेवतं की प्रत्यक्ष आपल्या हातून काही कृतीच होत नाही .
हा एपिसोड तुम्हाला Overthinking तुम्ही कसं थांबवू शकता किंवा पुष्कळ प्रमाणात control कसं करू शकता ... हे तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न आहे आणि ह्यासाठी मी आधार घेतला आहे Stoicism मध्ये सांगितलेल्या नियमांचा .
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कधी न कधी तरी " नाकारले जातो", Reject होतो.
Rejection मुळे खचून न जाता त्याकडे एक संधी म्हणून आपण पाहिले तर ? ते Rejection आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतं.... आपलं आयुष्य एक वेगळ्याच वळणावर जाऊ शकतं
हा एपिसोड ऐका म्हणजे मी काय म्हणतोय.... ते नेमकं कळेल तुम्हाला !
आई-वडिलांचा Performance हा आपल्या मुलांना Direct Impact करणार आहे.
हा एपिसोड तुम्हाला आत्मविश्वास मिळवून देईल की तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी पुरेसे आहात.
IQ is " Intelligence Quotient" & EQ is "Emotional Quotient (Intelligence)
जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर फक्त IQ वर भर देऊन चालणार नाही, तर त्याला EQ ची जोड ही द्यावीच लागेल.
हा एपिसोड तुम्हाला EQ चं महत्त्व नक्कीच पटवून द्यायला आणि EQ कसा वाढवायचा हे समजून घ्यायलाही मदत करेल.
Subscribe:
youtube.com/@jarachukiche
(Link is in Bio)
(Link is in Bio)
(Link is in Bio)
Actually...खोटं हसणंसुद्धा फायद्याचं आहे. हा एपिसोड ऐकल्यावर तुम्हालाही पटेल. #smile #smiley #smilemore
Follow - youtube.com/@jarachukiche
From the publisher's feed