जरा चुकीचे जरा बरोबर!

चला "Gossip" करूया ! #gossip


Listen Later

आपल्या सगळ्यांना माहीत आहे की " Gossip" करणं चुकीच आहे, Healthy नाहीये पण तरीसुद्धा जोपर्यंत आपला चकाट्या पिटण्याचा स्वभाव आहे ....

तोपर्यंत "Gossip" रहाणार आहे.

पण आपल्या Healthy Mental Health साठी आपण गोस्सिप टाळलच पाहिजे आणि ते शक्य आहे, हे तुम्हाला हा एपिसोड ऐकल्यावर पटेलच.


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

जरा चुकीचे जरा बरोबर!By shailesh Jawadekar