
Sign up to save your podcasts
Or


हा सवयीतला शेवटचा टप्पा. सवय सहज, आकर्षक, सोप्पी आणि समाधान देणारी असेल तरच ती लागू शकते. इथे Habit Loop पूर्ण होतो.
हा एपिसोड पहा YouTube वर
चॅनल नाव आहे : मराठी पॉडकास्ट जर चुकीचे जरा बरोबर
youtube.com/@jarachukiche
सवयी खरोखरच आयुष्य बदलू शकतात हे मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. आयुष्यातले छोटे छोटे बदल, तुम्हाला प्रचंड यशस्वी बनवू शकतात. हे बदल करणं सोप्पं आहे. हा एपिसोड ऐकून ते बदल तुम्ही करा ......... सवयींना सोप्पं बनवा.
कालच मध्यरात्री आपल्या यूट्यूब चॅनल वर 1100 Subscribers झाले आहेत. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या ह्या Support बद्दल अगदी मंनापासून धन्यवाद.
असाच पाठिंबा देत रहा.........
सवयींना Attractive बनवूया .... हे तुम्हाला वाचायला एखाद वेळेस विचित्र वाटेल पण ते फार गरजेचं आहे कारण चांगल्या सवयी आपलं आयुष्य बदलू शकतात . अशा सवयी लागण्यासाठी, त्यांना Attractive बनवावाच लागेल. हा एपिसोड ते तुम्हाला पटवून देईल ...... माझी खात्री आहे
Subscribe - https://youtube.com/@jarachukiche
मराठी पॉडकास्ट - जरा चुकीचे जरा बरोबर
सवयी आपल आयुष्य बदलू शकतात , कसं ते पाहाण्यासाठी आम्ही Atomic Habits ह्या पुस्तकाचा Review - 4 भागात करतोय. हा पहिला भाग आहे.
Subscribe our YouTube Channel -
https://youtube.com/@jarachukiche
यशस्वी माणसं आयुष्यात फार लवकर "नाही" म्हणण्याचं महत्व ओळखतात. आपल्याला आयुष्यात प्रगति कराची असेल तर "नाही" म्हणणं शिकावच लागेल. "नाही" का?......... आणि कसं ?.............म्हणायचं हे ऐका ह्या एपिसोड मध्ये आणि मला comments सांगा , तुम्ही कुठल्या गोष्टीला नाही म्हणालात हा एपिसोड ऐकल्यावर आणि त्याचा तुम्हाला कसं फायदा झाला ?
आता हे पॉडकास्ट YouTube आहे.
चॅनल च नाव - मराठी पॉडकास्ट जरा चुकीचे जरा बरोबर
link - youtube.com/@jarachukiche
आपलं रोजचं जगणं सोप करायचा हा एक प्रयत्न आहे. माझे विचार आणि माझं वागणं ह्या 3 philosophies वर Based आहे. तुम्हाला काय वाटतं ? मला नक्की कॉमेंट्स मध्ये कळवा.
आयर्नमॅन, ही फक्त एक स्पर्धा नाही आहे. ती एक स्वतःची स्वतःला ओळख करून देण्याची प्रक्रिया आहे. बहुतेक वेळा आपल्याला आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता, किती आहे हेच माहीत नसतं आणि म्हणूनच ह्या स्पर्धा आपल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतात. एक अनन्यसाधारण आत्मविश्वास मिळवून देतात.
माणसाचा सर्वात प्रेमळ मित्र कसा आहे आणि त्याचं अद्भुत जग कसं आहे, हे ऐकूया, राष्ट्रीय पातळीचे प्रशिक्षक Shailesh Omkar ह्यांच्याकडून.
हे एपिसोड्स ऐकल्यावर तुमच्या वाईट किंवा तुम्हाला बदलायला अवघड वाटण्याऱ्या सवयी तुम्ही नक्कीच बदलू शकाल आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकाल.
From the publisher's feed