Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
आपलं आयुष्य कधी "जरा चुकीचे" तर कधी "जरा बरोबर" असतं.मीही आजवर खूप चुका केल्या आहेत आणि आता त्या सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. हे पॉडकास्ट म्हणजे , रोजच्या आयुष्यातला ,छोट्या छोट्या गोष्ट... more
FAQs about जरा चुकीचे जरा बरोबर!:How many episodes does जरा चुकीचे जरा बरोबर! have?The podcast currently has 57 episodes available.
September 09, 2022आपलं मानसिक आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय आहे. आज थोडं त्याबद्दल!जर तुम्हाला आनंदी, समाधानी आयुष्य हवं असेल तर आपल्या शारीरिक आरोग्याबरोबर आपल्या मानसिक आरोग्याचीहि काळजी घ्या, किंबहुना त्याची आज सर्वात् जास्त गरज आहे....more13minPlay
September 05, 2022आपल्याला आयुष्यात काय करणं नेमकं गरजेचं आहे हे कळणं फ़ार महत्त्वाचं आहे.तुम्हाला आयुष्यात काय करायला आवडेल हे समजलं तर चांगलेच आहे पण त्याहीपेक्षा जर वेळ आलीच तर न आवडणारी एखादी गोष्ट गरज पडल्यास करायची तयारी तुम्ही ठेवलीच पाहिजे....more15minPlay
August 23, 2022मला काही लोकांचा प्रचंड हेवा वाटतो. खास करुन त्या लोकांचा, जी आयुष्यात लवकर रिटायर होतात.पण मला त्याहीपेक्षा जास्त त्यांचं कौतूक वाटतं. त्यांना कुठले प्रश्न कधी पडले असतील आणि त्यांची उत्तर त्यांनी कशी शोधली असतील ते मला समजून घ्यायला आवडेल. आयुष्यात पुढे जाण्यसाठी आपल्याला प्रश्न पडलेच पाहिजेत....more10minPlay
August 09, 2022सिनेमा : द टर्मिनल......हा सिनेमा आपल्यला आयुष्याचे काही interesting धडे शिकवतो !ह्या सिनेमामुळे मी रोजच्या आयुष्यातले काही अतिशय महत्त्वाचे धडे शिकलो. मला त्यामुळे खरोखरच खुप फ़ायदा होतोय. हा सिनेमा तुम्ही प्रथम पहा आणि मग हा एपिसोड ऐकलात तर तुम्हाला बरोब्बर समजेल, मी काय म्हणतोय ते....more13minPlay
August 05, 2022Taking stock of Life. आपल्या आयुष्यातील आपली जमा पुंजी आपण मोजत राहिली पाहिजे .इथे आपण पैसे, जमीन, गाड्या फ़क्त ह्या बद्दल नाही बोलत आहोत तर आपल्याकडे जमा असलेल्या अनुभवांची पुंजी किती आहे आणि त्याचं आपण काय करतोय ह्याचा वेळोवेळी विचार करण्याबद्दल बोलत आहोत....more11minPlay
August 02, 2022तुम्ही आयुष्यlत unreasonable होण्याची गरज आहे!आयुष्यात काही गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला unreasonable व्हावं लागतं. काही शब्दांचे अर्थ शब्दकोषlबाहेर शोधायचे असतात. हा एपीसोड ऐकल्यावर तुम्हाला नक्की पटेल....more9minPlay
July 26, 2022स्वातंत्र्य म्हणजे काय ? तुम्हाला कोणत्या प्रकारचे स्वातंत्र्य हवे आहे ?स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. पण तरीही प्रत्येकासाठी स्वातंत्र्याचा अर्थ मात्र वेगवेगळा आहे आणि स्वतंत्र आयुष्य जगण्यातला आनंद शब्दातीत आहे. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर तुम्ही काय करणार हे मात्र तुम्ही ठरवायचं आहे....more11minPlay
July 26, 2022आनंदी जगाण्याचे १० नियम !तुम्हाला आनंदी ,समृद्ध आणि समाधlनी आयुष्य जगायचे असेल तर हे १० नियम पाळा आणि पाहा आयुष्यlत किती गम्मत येते ते !...more12minPlay
June 29, 2022आयुष्य जगण्याचा नवा दृष्टीकोन देणारा जपानी कलेचा प्रकार, किंटसुकुरोय ! Kintsukuroi !जपानी कलेचा प्रकार, किंटसुकुरोय ! आपल्याला आयुष्य जगण्याचा एक नवा दृष्टीकोन देतो. ह्या कलेचा उपयोग चिनी मातीचि फ़ूटलेली भांडी पुन्हा नव्याने जोड़ण्यासाठी होतो. हि भांडी जोडण्यासाठी सोने आणि चंlदी ह्याचि भुकटी वापरतात त्यामुळे ती अजूनच सुंदर आणि मजबूत होतात. आपल्या आयुष्यlतहि हे करण्याची गरज आहे....more10minPlay
June 24, 2022तुम्ही Sorry आणि Thank you हें शब्द तुमच्या रोजच्या आयुष्यlत किती वेळा वापरता?आपण Sorry आणि Thank you हें शब्द इतके सवयींमुळे दररोज वापरत असतो किं ह्याचा अर्थ आपण खरच किती समजतो असा प्रश्न मला पडतो. ह्याचा नक्की विचार करण्याची वेळ आली आहे....more11minPlay
FAQs about जरा चुकीचे जरा बरोबर!:How many episodes does जरा चुकीचे जरा बरोबर! have?The podcast currently has 57 episodes available.