PODCAST BY PRO ANAND RANGARI

आप्पांचे पत्र--लेखक... अरविंद जगताप


Listen Later

आप्पांचे पत्र या पाठाच्या माध्यमातून लेखकाने पत्ररूप संवादाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. आजच्या भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल व एसएमएस मुळे आपण पत्रव्यवहार विसरत चाललो आहोत.पत्ररूप संवादाचे वेगळेपण तुमच्या लक्षात यावे. आणि आपल्या वाट्याला जे काम येईल ते प्रामाणिकपणे करून जीवन जगावे. असा मोलाचा संदेश आप्पा देतात.
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

PODCAST BY PRO ANAND RANGARIBy Anand Rangari