"माता न तू वैरिणी" अशाप्रकारे कैकेयीची निर्भत्सना केल्यानंतर भरत प्रभू श्रीरामांचा शोध घेण्यासाठी निघाला. भरद्वाजाश्रमी त्याला प्रभू श्रीरामांचा मार्ग कळला. इकडे वनात प्रभू श्रीराम, माता जानकी आणि बंधू लक्ष्मण यांच्याबरोबर विहार करीत असताना एकाएकी उत्तर दिशेकडून धुळीचे लोट दिसू लागले. तेव्हा बंधू लक्ष्मण प्रभू श्रीरामांना काय म्हणतो ऐकूया..
"आश्रया गुहेकडे जानकीस पाठवा!"
गीत रामायण!