ग्रंथप्रेमी - Granthpremi

Across the Himalaya | Inside First Women’s Himalayan Traverse | Vineeta Muni Podcast | Granthpremi


Listen Later

१९९७ साली, भारतातून, ८ महिलांनी हिमालयाच्या पूर्व टोकापासून ते पश्चिम टोकापर्यंत पायी सफर केली. ४५०० कि मी चा हा प्रवास त्यांनी १९८ दिवसात पूर्ण केला. ही जगातील

पहिली अशी मोहीम होती ज्यामधे अरुणाचल प्रदेश ते लडाख इतका लांबचा पल्ला, जो ३ देशातून आणि ४० हून अधिक मोठ्या खिंडी चढून, फक्त महिलांच्या चमूने पार केला.

विनीता मुनी एक उत्तम mountaineer तर आहेच. पण या मोहिमेत विनीता official फॉटोग्राफर म्हणून सहभागी झाली. आणि त्या अनुभवावर आधारित "Across the Himalaya" हे तिचे पुस्तक काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले.

कसा होता हा प्रवास ? फक्त बायकांची मोहीम म्हणून काय अडचणी आल्या ? इतक्या मोठ्या मोहिमेत हिमालयाने काय घेतले ? मोहिमे नंतर काय बदल झाले ? काय शिकायला मिळाले ? या सर्व गप्पा तुम्हाला या एपिसोड मध्ये ऐकायला मिळतील. तुम्हाला प्रवास, trekking, mountaineering, Himalaya आणि adventure याची आवड असेल तर हा एपिसोड नक्की ऐका.

In 1997, eight Indian women set out to do something almost no one had imagined—to walk across the entire Himalaya—nearly 4,500 km, 3 countries over 198 days through some of the most remote and breathtaking landscapes on earth. Among them was Vineeta Muni — photographer, mountaineer, and seeker of quiet strength. The book "Across the Himalaya", written by Vineeta, narrates the untold story of this extraordinary journey!

This conversation is not only about adventure. It’s about belief, endurance, fear, friendship, the quiet courage of simply taking the next step and what Himalaya gives you.

If you’ve ever felt drawn to the mountains—even once—this conversation will stay with you!


विनीता मुनी यांनी लिहिलेले Across the Himalaya हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-

https://granthpremi.com/products/across-the-himalaya-vineeta-muni


हे पुस्तक amazon वरुन मागवण्यासाठी लिंक :

https://amzn.in/d/b5X9Cr8

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - GranthpremiBy Dwitiya Sonawane