श्रीकृष्ण म्हटले की त्याच्या नाना करामती, त्याच्या नटखट लिला, गोपिकांचा लाडला, सवंगडी सखा सोबती, अर्जुनाला गीता सांगणारा मार्गदर्शक, शिशुपालाचे १०० अपराधानंतर अद्भूत सुदर्शन चक्र चालवून वध करणारा, आपल्या मधूर बासरीने समस्त जनांना मोहवणारा, द्रौपदीचा वस्त्रहरणाच्या वेळी मदतीला धावून येणारा भ्राता, असे अनेक रूपे सहज आढळून येतात. श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्ताने या युट्युब व्हिडिओ मधून मी मला भावलेले श्रीकृष्णाचे अनेक विविध पैलू मांडले आहेत तुम्हाला ते ऐकायला नक्कीच आवडेल