राष्ट्रीय पंच आणि प्रशिक्षक तसेच मुंबई खो-खो संघटनेचे कार्याध्यक्ष मा सुधाकर राऊळ यांनी खूप बाबत आपले स्पष्ट मत मुलाखती दरम्यान व्यक्त केले. सुधाकर राऊळ हे व्यक्तिमत्व म्हणजे स्पष्ट मत. कोणतेही फायदा तोट्याचा विचार न करता ते आपले मत व्यक्त करतात सदर मुलाखत रोहा येथे झालेल्या कुमार मुली राज्य अजिंक्यपद खोखो स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे खजिनदार लायन ॲड अरुण देशमुख यांनी घेतली होती.