अब्रूनुकसान - ऍड लायन अरुण देशमुख यांनी अब्रूनुकसान झाल्यास काय करावे व अब्रुनुकसान झालेली आहे हे कसे ओळखावे हे ह्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे. ऍड लायन अरुण देशमुख यांनी आजपर्यंत सुमारे २६ पुस्तकांचे लेखन केलेले असून त्यांचे मार्गदर्शन सामान्य व्यक्तीला उपयोगी आहे DEFAMATION IN MARATHI ADVOCATE LION ARUN DESHMUKH HAS EXPLAINED IN MARATHI LANGUAGE IN BRIEF WHAT IS DEFAMATION AND WHAT ONE CAN DO IF HE IS DEFAMED BY ANYBODY.