ऐकू आनंदे संस्कारगोष्टी हा उपक्रम खास मुलांसाठी तसेच सर्व रसिक श्रोत्यांच्या आनंदासाठी सुरू करीत आहे . साध्या , सोप्या गोष्टीतुन मुलांना योग्य संस्कार घडविण्याचा हा माझा , एक छोटासा प्रयत्न आपल्याला आवडल्यास आपली अमूल्य दाद नक्की द्या ..
शिवराज्याभिषेक दिनापासून ऐकूया रोज एका किल्ल्याची बहारदार गोष्ट .. ' गुढी स्वराज्याची - ओळख गडकिल्ल्यांची ..! ' या विशेष कथामलेत .. चला तर गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपूया । '
शिवराज्याभिषेक दिनापासून ऐकूया , ' गुढी स्वराज्याची - ओळख गडकिल्ल्यांची ..! ' ही गड किल्यांची ओळख करून देणारी अनोखी कथामाला .. सर्वप्रथम ऐकूया - ' रायगड किल्ल्याची गोष्ट ' नक्की ऐका आणि आपल्या अमूल्यप्रतिक्रिया द्या . आपल्या मुलांनाही या गोष्टी जरूर ऐकवा .' चला गोष्ट ऐकूया । संस्कारमुल्ये जपुया । '
About ऐकू आनंदे संस्कारगोष्टी – Aiku Anande Sanskargoshti..!
From the publisher's feed
" ऐकू आनंदे संस्कारगोष्टी ...! " हा अनोखा उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे . "शाळा बंद तरी शिक्षण सुरू " या नुसार विद्यार्थ्यांचे मनोरंजन ही गरजेचे आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये…
संस्कारमुल्ये रुजविणे , त्यांच्या श्रवण शक्तीचा विकास करणे , आणि कथाकथन कौशल्य विकसित करणे हा उद्देश आहे . यासाठी मी स्वतः माझ्या आवाजात काही नवीन काही जुन्या गोष्टी रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना श्रवण-आस्वाद देण्याचा प्रयत्न करत आहे .