Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
ह्या channel वर तुम्हाला गोष्टी, त्या मधून मिळणारी शिकवण, बिझनेस आणि माझ्या आयुष्यातले माझे काही अनुभव ऐकायला मिळतील.तुम्हाला जर आमचे updates नियमीत पाहिजे असल्यास आमचे ई-मेल न्यूसलेटर नक्की subscri... more
FAQs about Ajinkya Kawathekar:How many episodes does Ajinkya Kawathekar have?The podcast currently has 21 episodes available.
September 10, 2021#1 Entrepreneur Ganesha (उद्योजक गणपती बाप्पा)माझाव्यापार हा एक समूह आहे जो सर्व सामान्य व्यक्तींना बिझनेस आणि मार्केटिंग बद्दल शिक्षण देतो. उद्योजकता हे एक शिकून घेण्यासारखे कौशल्य आहे. आधीच्या काळासारखे फक्त बिझनेस करणार्यांचेच मुलं बिझनेस करतील अस आता काही राहिलेलं नाहीये.पण हे बिझनेसचे शिक्षण सर्व सामान्य व्यक्तींना समजेल अशा भाषेत कोण सांगणार? म्हणूनच माझाव्यापार तुमच्या मदतीसाठी आले आहे. Visit:- www.mazavyapar.com भाग पहिला : विद्येची देवता गणपती आपल्याला खूप काही शिकवते. आज आपण उद्योजक गणपती बाप्पांकडून बिझनेसचे 10 धडे शिकणार आहोत.Join our WhatsApp and telegram community in order to stay updated with such amazing blogs and Podcasts.Telegram link: https://t.me/mazavyapar_communityWhatsApp : https://chat.whatsapp.com/BZLHNinGkppHBaYFUfKTFs...more14minPlay
FAQs about Ajinkya Kawathekar:How many episodes does Ajinkya Kawathekar have?The podcast currently has 21 episodes available.