Sign up to save your podcasts
Or

सादर करीत आहोत Anagha's मनगुजची पहिलीवहिली मराठी कथा.
Anagha's मनगुज आज आहे एका शब्दाच्या गंमतीबद्दल.. शब्द अगदी सोपा त्यामुळे गप्पा झाल्यात खुमासदार! या शब्दाने एक नव्हे तर चक्क दोन गाण्यांनी मनात रुंजी घातलीये.. ती गाणी आणि गप्पा मनातल्या.... खास या भागात!
#Anaghasमनगुज #गप्पामनातल्या #मराठीशब्द #मराठीकट्टा #मराठीगप्पाष्टक #मराठीपॉडकास्ट
Anagha's मनगुजच्या कट्ट्यावर माझ्या मनात लुकलुकणारा काजवा आणि एका मराठी शब्दाची उजळणी.
#Anaghasमनगुज #गप्पामनातल्या #मराठीशब्द #मराठीकट्टा #मराठीगप्पाष्टक #मराठीपॉडकास्ट
गप्पा मनातल्या मारायच्या आईशप्पथ मराठीतूनच आणि शपथेवर गप्पा मारायच्या Anagha's मनगुजातूनच! गप्पा मनातल्या आणि विषय 'शपथ'. शिवाय एका मराठी शब्दाची उजळणी आहेच. ऐकताय ना!
#Anaghasमनगुज #गप्पामनातल्या #मराठीशब्द #मराठीकट्टा #मराठीगप्पाष्टक #मराठीपॉडकास्ट
From the publisher's feed