FAQs about Anecdotes किस्से आणि कविता:How many episodes does Anecdotes किस्से आणि कविता have?The podcast currently has 7 episodes available.
September 11, 2020Anecdotes किस्से आणि कविता Epi 7आज खूप दिवसांनी नवीन podcast episode रेकॉर्ड केला! आज आहे कविता स्पेशल! कविता - मी आनंदयात्रीकवी - मंगेश पाडगावकर .जरूर ऐका आणि नक्की सांगा episode kasa वाटला.....more4minPlay
July 27, 2020Anecdotes किस्से आणि कविता Epi 6नमस्कार,महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.लं. देशपांडे ह्यांचा काल १२ जुने रोजी स्मृतिदिन होता.त्या निमित्ताने आपला ६वा एपिसोड हा मी माझ्या आवडत्या लेखकाला dedicate करते!जरूर ऐका आणि सांगा कसा वाटला एपिसोड. ....more3minPlay
July 27, 2020Anecdotes किस्से आणि कविता Epi 5Hello there!I am sure this episode is going to bring a bright smile on #pulapremi. जरूर ऐका आणि ह्यातील तुमचं आवडता व्यक्तिचित्र कोणता ते सांगा!पुस्तक: व्यक्ती आणि वल्लीलेखक: पू. लं. देशपांडे. (Please listen using headphones for better audio)...more2minPlay
July 27, 2020Anecdotes किस्से आणि कविता Epi 4So, here's one more episode. पावसाळा + समुद्र + मन = Stormy Combination! आज आहे समुद्राशी गुजगोष्टी करणारी एक #कविता! ऐका आणि नक्की कळवा कसा वाटला प्रयोग. कविता: समुद्रारागकवी: बा. भ. बोरकर...more2minPlay
July 27, 2020Anecdotes किस्से आणि कविता Epi 3नमस्कार!आजचं कव्हरपेज पाहूनच तुमच्या लक्षात आलं असेल. आजचं एपिसोड मधला किस्सा असणार आहे लाडक्या पुलं बद्दल लिहिलेल्या पुस्तकातील. Get Set. Listen & have a huge smile! पुस्तक: पुलं - चांदणे स्मरणाचेलेखिका - मंगला गोडबोलेशीर्षक - मौजे पार्लाई Please listen using headphones for better audio....more3minPlay
June 30, 2020Anecdotes किस्से आणि कविता Epi 2Hello, they say it right, when you start reading one poem from your #favourite #poet you go on reading & finish the entire #book!. So, aaj पुन्हा एकदा कुसुमाग्रजांच्या महावृक्ष काव्यसंग्रहातून एक कविता.Episode २-कविता- पारिजातकवी - कुसुमाग्रजP.S. - Forgiveness really really comes from a big heart. Listen and find out! 😁Please listen using headphones for better audio.....more3minPlay
June 19, 2020Anecdotes किस्से आणि कविता Epi 1It's a mini #audioseries on #marathiliterature. या सीरिज मध्ये मी वाचणार आहे काही निवडक पुस्तकातील किस्से आणि कविता.....आणि obviously थोड्या गप्पा! 😁 Episode 1: कविता: उंबरठ्यावरकवी: कुसुमाग्रजकाव्यसंग्रह: महावृक्षPlease listen using headphones for better audio.Do listen & let me know how's it. .....more3minPlay
FAQs about Anecdotes किस्से आणि कविता:How many episodes does Anecdotes किस्से आणि कविता have?The podcast currently has 7 episodes available.