मनातलं बोला असं सांगून आपण टेकनॉलॉजि बरोबरच जास्त वेळ घालवायला लागलोय. माणसामाणसांमधला संवाद संपत चालला आहे. कुठेतरी हे आता आटोक्यात आणलं पाहिजे. मी टेकनोलोजिच्या विरोधात नाही पण अतिरेक कुठेही वाईटच ,आपल्या आयुष्यात कोणी आणि किती डोकावायचं या ला कुठेतरी निर्बंध हवेतच ,नाही का ? मनातलं बोलायला समोर जिवंत माणूस हवं ,कुटुंबाची वीण घट्ट असेल तर कुठचाही आनंद मोठ्या प्रमाणात साजरा होईल ! कुणी टीका केली तर ती सहज स्वीकारता आली पाहिजे ,सकारात्मक विचार आयुष्याला अर्थपूर्ण बनवतात ,मला तरी असं वाटत