Sign up to save your podcasts
Or

यंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत.
अस्वीकरण: ह्या मुलाखतीत मांडलेले मुद्दे हे केवळ विनोदनिर्मीतीसाठी असून स्पर्धेच्या निकालावर ह्यात सांगितलेल्या कुठल्याही निकषाचा प्रत्यक्षात परिणाम झालेला नाही हे सुज्ञास सांगणे न लगे (तरी आम्ही आपले सांगत आहोत)
संकल्पना: रुपा भदे, शशिशेखर चौगुले
लेखन: रुपा भदे (घुसडलेली वाक्ये: शशिशेखर चौगुले)
कलाकार: रुपा भदे, शशिशेखर चौगुले
By Maharashtra Mandal Bengaluruयंदाची मंडळातली मराठी एकांकिका स्पर्धा गाजली ती हिरीरीने उतरलेल्या ५ संघांच्या उत्तमोत्तम नाटिकांमुळे. स्पर्धेच्या निकालाचं महत्वाचं आणि जोखमीचं असं काम करुन झाल्यावर एक परीक्षिका रुपाताई ह्यांना थोडी 'वेल्लेगिरी' करायची हुक्की आली आणि त्यांनी त्यांच्या स्वत:च्या खुमासदार विनोदी शैलीत प्रत्येक एकांकिकेचा कसा समाचार घेतला ते ऐकूया ह्या धमाल मुलाखतीत.