कवी बा भ बोरकर तथा बाळकृष्ण भगवंत बोरकर हे मराठी आणि कोंकणी भाषात कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी होते बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत.निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे.