Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
नमस्कार!🙏मी *वैशाली सावंत जि. प. शाळा सोनारपाडा, ता. कल्याण, जि. ठाणे*.आपणासाठी घेऊन येत आहे... *"कवितांचे दालन "*या कवितांच्या दालना मध्ये आपण घेणार आहोत *"कवितांचा आस्वाद"*ह्या कविता आपल्याला न... more
FAQs about कविताचे दालन : भावनिक विकासाचा अविष्कार:How many episodes does कविताचे दालन : भावनिक विकासाचा अविष्कार have?The podcast currently has 43 episodes available.
September 12, 2021असावे कवी बा. भ. बोरकरकवी बा भ बोरकर तथा बाळकृष्ण भगवंत बोरकर हे मराठी आणि कोंकणी भाषात कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी होते बोरकरांच्या कवितेत विविध रूपे आढळतात निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवती विषय आहेत.निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न आहे....more2minPlay
September 12, 2021'जोंवर' कवी - बा. भ. बोरकरकवी - बा भ बोरकर तथा 'बाळकृष्ण भगवंत बोरकर' हे मराठी आणि कोंकणी भाषा कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी होते बोरकरांच्या कवितेतील विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न अशी आहे....more3minPlay
June 11, 2021गोष्ट - मंगेश पाडगांवकर सादरीकरण सौ. वैशाली सावंतएक पाखरू आलं ते गात बसलं भारावून आपल्याच सुरात न्हात बसलं कवी मंगेश पाडगांवकर...more2minPlay
June 11, 2021इतकं दिलंत तुम्ही मला - मंगेश पाडगांवकर, सादरीकरण सौ. वैशाली सावंतइतकं दिलंत इतका दिलंत तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलंत तुम्ही मला -कवी मंगेश पाडगांवकर...more3minPlay
June 04, 2021ओळ अशी ओळ तशी - मंगेश पाडगांवकर सादरीकरण : सौ. वैशाली सावंतकविता संग्रह : 'बोलगाणी' सादरीकरण : सौ. वैशाली सावंत...more2minPlay
June 04, 2021आता काही नाही - मंगेश पाडगांवकर, सादरीकरण :सौ. वैशाली सावंत.कवितासंग्रह - बोलगाणी...more2minPlay
May 25, 2021हे गाणं मीं तुझ्याकडून शिकलो -कवी मंगेश पाडगांवकर, सादरीकरण :सौ. वैशाली सावंत.'बोलगाणी' कवितासंग्रह...more3minPlay
April 07, 2021पुस्तके - मूळ कवी सफदर हाश्मी कवितांचे दालन सौ. वैशाली सावंतपुस्तकांची दुनिया अजब आहे...more3minPlay
March 17, 2021इतकेच मला जाताना सरणावर.. सुरेश भटगझलसम्राट सुरेश भट यांची सुप्रसिद्ध गझल...more4minPlay
FAQs about कविताचे दालन : भावनिक विकासाचा अविष्कार:How many episodes does कविताचे दालन : भावनिक विकासाचा अविष्कार have?The podcast currently has 43 episodes available.