कवी - बा भ बोरकर तथा 'बाळकृष्ण भगवंत बोरकर' हे मराठी आणि कोंकणी भाषा कविता करणारे पद्मश्री पुरस्कार विजेते कवी होते बोरकरांच्या कवितेतील विविध रूपे आढळतात. निसर्ग आणि प्रेम हे त्यांच्या कवितेचे केंद्रवर्ती विषय आहेत निसर्ग प्रतिमांनी त्यांची कविता संपन्न अशी आहे.