नमस्कार!🙏
मी *वैशाली सावंत जि. प. शाळा सोनारपाडा, ता. कल्याण, जि. ठाणे*.
आपणासाठी घेऊन येत आहे... *"कवितांचे दालन "*
या कवितांच्या दालना मध्ये आपण घेणार आहोत *"कवितांचा आस्वाद"*
ह्या कविता आपल्याला निखळ आनंद तर देतीलच पण आपल्यात संस्कार मूल्यही जपतील.
मुलांनो! मराठी साहित्यातील अनेक प्रतिभावंत कवींच्या कवितेतील भाषाशैली, शब्दवैभव,संस्कारमूल्य, यांचे आकलन व्हावे आणि जतन व्हावे म्हणून हा उपक्रम.
मुलांनो! या कविता ऐकता ऐकता तुम्ही स्वतःही कवितांचे सादरीकरण कराल आणि मराठी साहित्याचा वारसा जपत राहाल व वाढवत रहाल याची मला संपूर्ण खात्री वाटते.