कणा म्हणजे स्वाभिमान.कणा म्हणजे आत्मविश्वास कणा म्हणजे हिम्मत. कुसुमाग्रजांनी अतिशय साध्या शब्दात मांडलेली ही कविता कठीण परिस्थितीतही जगण्याचं बळ देणारी ही कविता आहे.
भारतीय साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवी विंदा करंदीकर यांची ही कविता. आशय गर्भित पण सोपी आणि आपली वाटणारी भाषा या कवितांमधून दिसून येते. आपल्या कवितांमधून हे एक वैश्विक सत्य धुंडाळत असतात