फक्त लढ म्हणा - कुसुमाग्रज सादरीकरण : सौ. वैशाली सावंत
कणा म्हणजे स्वाभिमान.कणा म्हणजे आत्मविश्वास कणा म्हणजे हिम्मत. कुसुमाग्रजांनी अतिशय साध्या शब्दात मांडलेली ही कविता कठीण परिस्थितीतही जगण्याचं बळ देणारी ही कविता आहे.