Aumkar Sanskar Kendra -प्रज्ञाविवर्धन विधि - Pradnya Vivardhan Vidhi - Stotra
*ॐकार संस्कार केंद्र* आपल्यासाठी घेऊन आलंय गुरुपुष्यामृत योगावरचा बुध्दी वाढविण्यासाठी करायचा हा *प्रज्ञाविवर्धन विधि*.
*गुरुपुष्यामृत योगाचं महत्व*
गुरु
ग्रह ( गुरुवार ) अन् पुष्य नक्षत्र एकत्र आल्यावर हा *अमृतयोग* येतो.
पुष्य
नक्षत्रावर आपण जे करू त्याचं पोषण होतं.
प्रज्ञावर्धन
स्तोत्र म्हणून कार्तिकेयाची उपासना ह्या दिवशी सुरु केली तर बुध्दीमधे लक्षणीय
वाढ होते. म्हणून
आपण ह्या गुरुपुष्यामृत
योगावर प्रज्ञाविवर्धन विधि सुरु करणार आहोत.
चला तर मग, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी
सुरु करू श्री कार्तिकेयाची उपासना या प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठण किंवा श्रवण
करुन ! अन् अनुभव घेऊ या आपल्या ऋषिमुनींनी सांगितलेल्या प्राचीन तरीही नित्यनूतन
ज्ञानाचा !