Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
August 26, 2024"या घटना कधी घडतील ?"तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “हे सर्व तुम्हांला दिसते ना? मी तुम्हांला खचीत सांगतो, येथे चिर्यावर असा एकही चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.”29 minPlay
August 25, 2024येशूच्या लवकर येण्याची चिन्हे'तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे’ घाबरी होऊन पेचात पडतील;29 minPlay
August 22, 2024शंकेचे काय करावेदेवाच्या रहस्याचा तुला थांग लागेल काय? सर्वसमर्थाच्या पूर्णतेचे तुला आकलन होईल काय?29 minPlay
August 21, 2024प्रार्थनेचा विशेषाधिकारकारण मी तृषित भूमीवर पाणी आणि रुक्ष भूमीवर जलधारा ओतीन.29 minPlay
August 20, 2024देवाचे ज्ञानकारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टीचाही शोध घेतो.29 minPlay
August 19, 2024ख्रिस्तामध्ये वाढणेतर (तारणासाठी) तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा.29 minPlay
August 18, 2024ख्रिस्तामध्ये वाढणेतर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढावे.29 minPlay
August 17, 2024शिष्यत्वाची चाचणीम्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती1 आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.29 minPlay