ग्रंथप्रेमी - Granthpremi

बाजीराव पेशव्यांचा खरा इतिहास - 5 | दिल्ली स्वारी | Bajirao Peshwa I | Kaka Vidhate | Maratha History | Granthpremi


Listen Later

बाजीरावांनी सिध्याचा नायनाट कसा केला? थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या राजपुताना भेटीचे महत्व काय? या diplomatic भेटीतून त्यांनी नेमके काय साधले? राधाबाईंची काशीयात्रा कशी सफल झाली? यात्रेसाठी उभ्या हिंदुस्तानातून शत्रूने देखील राधाबाईना संरक्षण का दिले? बाजीरावांनी थेट दिल्लीला धडक दिली आणि बादशाहाचा पराभव कसा केला? बादशहाला हरवले पण दिल्ली घेतली नाही, का ? हे सर्व जाणून घेवूया "देवयोद्धा" या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याकडून, ग्रंथप्रेमी पॉडकास्ट वर, थोरले बाजीराव पेशवे विशेष मालिकेच्या पाचव्या भागात!

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - GranthpremiBy Dwitiya Sonawane