Sign up to save your podcasts
Or

संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा दरारा आणि दहशत निर्माण करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणार्या या पॉडकास्ट च्या मालिकेतील हा दूसरा भाग. या episode मध्ये आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" या बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी. काय पहाल या दुसर्या भागात ? :-
मराठ्यांना मुलुखगिरी ( चौथाई / सरदेशमुखी वसूल ) का करावी लागत होती ?
त्याला काही लोक लूट किंवा खंडणी असे चुकीचे नाव का देतात?
बाजीराव सेनापती म्हणून कसे होते?
निजामाचा स्वभाव कसा होता?
निजाम आणि बाजीरावामधला फरक काय?
निजाम औरंगजेबापेक्षा श्रीमंत होता?
दिल्लीच्या बादशहापासून ते सगळे मोगल सरदार बाजीरावाला का घाबरत होते?
भारतात भूमिपुत्रांचा इतिहास कसा आणि का दडपला गेला?
इंग्रजांनी भारत मराठ्यांकडून घेतला मुघलांकडून नाही..
पालखेडची लढाई ही जगातील सर्वश्रेष्ठ 10 लढायांपैकी एक मानली जाते.
या पालखेड लढाईच्या आधी काय परिस्थिती होती? निजाम कसा वागला?
पुस्तका सदर्भात आधिक माहितीसाठी पुस्तकाची लिंक ->
https://granthpremi.com/products/devyoddha
Credits:
Guests: Kaka Vidhate (Author of many popular historical novels like Duryodhan, Santaji, Devyoddha in Marathi, Many of his books are translated in English)
Hosts: Nachiket Kshire (Writer, Podcaster)
Editor: Veerendra Tikhe
Studio: V-render Studio, Pune
Production: Sounds Great NM Audio Solutions LLP
Produced for: Neemtree Tech Labs Pvt Ltd
By Dwitiya Sonawaneसंपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांचा दरारा आणि दहशत निर्माण करणारे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास, कार्य आणि कर्तृत्वाचा आढावा घेणार्या या पॉडकास्ट च्या मालिकेतील हा दूसरा भाग. या episode मध्ये आपण चर्चा करतोय "देवयोद्धा" या बाजीराव पेशवे यांच्या आयुष्यावरील महाकादंबरीचे लेखक आणि इतिहास अभ्यासक श्री काका विधाते यांच्याशी. काय पहाल या दुसर्या भागात ? :-