BBC Marathi Corona Podcast

BBC Marathi Corona Podcast

By KayashNewsDaily News
Download on the App Store

BBC Marathi Corona Podcast episodes

  • FB FullPodcast 8th August Corona Podcast 136

    #BBCMarathiPodcast 136 : भारतात कोरोनाच्या लशीच्या वितरणासाठी हालचालींना सुरुवात, केंद्र सरकारकडून टास्क फोर्सची स्थापना. पण लशीच्या परिणामकारकतेवर मात्र प्रश्नचिन्ह

    1 hr 2 min
  • FB FullPodcast 6th August Corona Podcast 134

    #BBCMarathiPodcast 134 : महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी वाढले कोरोनाचे रुग्ण. कोरोनासाठी प्लाझ्मा थेरपीचा फार फायदा नाही असं AIIMS चे संचालक रणदिप गुलेरिया का म्हणाले?

    57 min
  • FB FullPodcast 5th August Corona Podcast 133

    #BBCMarathiPodcast 133 : महाराष्ट्रात रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली, भारत कोरोनाचा हाॅटस्पाॅट ठरतोय का? मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राला मुसळधार पावसानं झोडपलं.

    1 hr 4 min
  • FB FullPodcast 4th August Corona Podcast 132

    #BBcMarathiPodcast 132 : WHO नं रशियाच्या लशीबद्दल सावधगिरी बाळगण्याचा इशारा का दिलाय? पाकिस्तानच्या नकाशात इम्रान खान सरकारनं जम्मू आणि काश्मीरचा समावेश का केला?

    1 hr
  • FB FullPodcast 3rd August Corona Podcast 131

    #BBCMarathiPodcast 131 : आॅक्सफर्डच्या लशीची भारतात होणार चाचणी. केंद्र सरकारकडून सीरम इन्स्टिट्यूटला मिळाली परवानगी.

    1 hr 3 min
  • FB FullPodcast 1st August Corona Podcast 130

    #CoronaPodcast 130: भारतात 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ. एका मुंबईकरानं कोव्हॅक्सिनच्या लशीच्या चाचणीत कशी केली मदत?

    1 hr
  • FB FullPodcast 31th July Corona Podcast 129

    #CoronaPodcast 129: लाॅकडाऊनबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे? महाराष्ट्रात कशी होतेय भारतीय लस, Covaxin ची चाचणी?

    58 min

About BBC Marathi Corona Podcast

From the publisher's feed

#CoronaPodcast BBC Marathi Podcast REPLAY [audio only] mode for listening easily.