
Sign up to save your podcasts
Or


पियुष गोयल म्हणले "दुकानदारी करनी है?" आणि भारतीय स्टार्टअप्स मालकांनी गदारोळ केला. अर्थात त्यांचंही काही चुकीचं नाहीये. कितीही Ease of doing business म्हणलं तरी भारतीय नोकरशाही आणि एकूणच राजकीय वातावरण हे व्यवसायाला किती पूरक आहे याबद्दल माझ्यामनात बरेच प्रश्न आहेत. महत्वाचं म्हणजे आपण चायना बरोबर तुलना करताना चायनाने गेली वीस तीस वर्षं उत्पादन क्षेत्रात जो बेस तयार केला आहे त्याच्याशी आपण कसे स्पर्धा करणार आहोत? उत्पादन क्षेत्रात संधी आहेत का ? कशा आणि कुठे ? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांवर बोलायला मी राजेश सरांना पॉडकास्टवर यायची विनंती केली आणि त्यांनीही अतिशय संयमाने माझ्या बाळबोध प्रश्नांना उत्तरं दिली.
अनुदिनीच्या पुढच्या भागात मी गप्पा मारतोय राजेश मंडलिक यांच्याबरोबर.
By Indraneel poleपियुष गोयल म्हणले "दुकानदारी करनी है?" आणि भारतीय स्टार्टअप्स मालकांनी गदारोळ केला. अर्थात त्यांचंही काही चुकीचं नाहीये. कितीही Ease of doing business म्हणलं तरी भारतीय नोकरशाही आणि एकूणच राजकीय वातावरण हे व्यवसायाला किती पूरक आहे याबद्दल माझ्यामनात बरेच प्रश्न आहेत. महत्वाचं म्हणजे आपण चायना बरोबर तुलना करताना चायनाने गेली वीस तीस वर्षं उत्पादन क्षेत्रात जो बेस तयार केला आहे त्याच्याशी आपण कसे स्पर्धा करणार आहोत? उत्पादन क्षेत्रात संधी आहेत का ? कशा आणि कुठे ? या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांवर बोलायला मी राजेश सरांना पॉडकास्टवर यायची विनंती केली आणि त्यांनीही अतिशय संयमाने माझ्या बाळबोध प्रश्नांना उत्तरं दिली.
अनुदिनीच्या पुढच्या भागात मी गप्पा मारतोय राजेश मंडलिक यांच्याबरोबर.