ग्रंथप्रेमी - Granthpremi

Book Reading - अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम (Ayodhecha Raawan Ani Lankecha Ram)- या पुस्तकामधून एका प्रकरणाचे अभिवाचन


Listen Later

विषय - अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम - या दिनकर जोशी  लिखित  पुस्तकामधून एका  प्रकरणाचे अभिवाचन  
पुस्तकाचे नाव - अयोध्येचा रावण आणि लंकेचा राम
लेखक - दिनकर जोशी
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग होऊझ 

राम आणि रावण यांच्याबद्दलच्या अनेक कथा वेगवेगळ्या प्रदेशात आणि विविध भाषांत सांगितल्या जातात. प्रत्येक कथेत स्थानिक संदर्भ जोडले जातात. त्याचबरोबर त्या त्या कथांमध्ये दोघांबाबतचे वर्णनही वेगळे असते. अनेक दावे आणि प्रतिदावे हे कथाकार करत असतात. दिनकर जोशी यांनी वाल्मीकी रामायणाचा आधार घेत इथे ही रामकथा लिहिली आहे. राम आणि रावण यांच्याबद्दलच्या विविध कथांचा वेध घेत या पुस्तकात जी मांडणी केली आहे ती वाचनीय झाली आहे. जोशी यांनी गुजराथीत लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद सुषमा शाळिग्राम यांनी केला आहे. 

This video / audio is, in no way a replacement for the book in audio format but is an attempt to encourage readers to buy and read or listen to the book / audiobook!

हा पॉडकास्ट सर्व मेजर  पॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. 
ऑडिओ पॉडकास्ट ऐकण्यासाठी फॉलो करा - https://linktr.ee/granthpremi

#bookreview #marathibooks #marathiauthors #granthpremi #DinkarJoshi  #AyodhyechaRavanAniLankechaRam #bookreading #MarathiSahitya #MarathiLiterature #Granthpremipodcast #MarathiPodcast
  
#अयोध्येचारावणआणिलंकेचाराम  #दिनकरजोशी   #ग्रंथप्रेमी  #मराठीपुस्तके #अभिवाचन #मराठीलेखक 
#मराठीलेखक #मराठीसाहित्य #ग्रंथप्रेमीपॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

ग्रंथप्रेमी - GranthpremiBy Dwitiya Sonawane