Sign up to save your podcasts
Or

कवितेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून अनन्वय संस्थेची सुरुवात झाली. हे विद्यार्थी म्हणजे माझा बँक बॅलेन्स आहे असे माधवी ताई म्हणतात. फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उत्तम काम सुरू असताना माधवी ताई संहिता लेखन आणि माहितीपट या क्षेत्राकडे वळल्या. 50 महितीपट त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बनवले. त्यामधील कित्येक महितीपटांना राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. या क्षेत्रात कुठलेही शिक्षण न घेता ही किमया त्यांनी कशी साधली? विविध क्षेत्रांमध्ये तितकेच समरसून काम करणे, त्यामध्ये यश मिळवणे, आणि हे करताना आनंदी आणि समाधानी राहणे हे त्यांना कसे जमले? आयुष्याच्या या टप्प्यावरही त्या उपयोजित मराठी हा विषय कॉलेज मध्ये शिकवीत आहेत.. आपल्या मनातून मराठीचा न्यूनगंड आधी गेला पाहिजे , सर्वात आधी आपल्या घरात मराठी वातावरण ठेवणे गरजेचे आहे असे त्यांचे ठाम मत आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग तुम्हाला नवीन दिशा आणि प्रेरणा नक्कीच देवून जाईल.
What if one woman could master literature, theater, medicine, and film all in one lifetime? Meet Dr. Madhavi Vaidya—a Gold Medalist scholar, celebrated author, and passionate teacher who breathed life into Marathi poetry and drama. Her award-winning documentary “It’s Prabhat” earned the coveted President’s Award. But that’s not all—homeopathy started as a hobby and grew into a 35-year healing journey with a unique, holistic approach. Curious how she balanced it all with grace and grit? Tune in to uncover the secrets behind her extraordinary, inspiring life that will leave you motivated and amazed!
डॉ. माधवी वैद्य यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/collections/dr-madhavi-vaidya
अथवा खालील नंबर वर संपर्क करा
WhatsApp Message Only : +91 85509 31939
(स. 10.30 ते स. 6)
डॉ. माधवी वैद्य यांची "कवी शब्दांचे ईश्वर" ही दूरदर्शन वर प्रसारित झालेली मालिका पाहण्यासाठी लिंक :- https://www.youtube.com/@aaryacommunicationsvideos1883/videos
By Dwitiya Sonawaneकवितेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून अनन्वय संस्थेची सुरुवात झाली. हे विद्यार्थी म्हणजे माझा बँक बॅलेन्स आहे असे माधवी ताई म्हणतात. फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उत्तम काम सुरू असताना माधवी ताई संहिता लेखन आणि माहितीपट या क्षेत्राकडे वळल्या. 50 महितीपट त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बनवले. त्यामधील कित्येक महितीपटांना राष्ट्रीय आणि आंतर्राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. या क्षेत्रात कुठलेही शिक्षण न घेता ही किमया त्यांनी कशी साधली? विविध क्षेत्रांमध्ये तितकेच समरसून काम करणे, त्यामध्ये यश मिळवणे, आणि हे करताना आनंदी आणि समाधानी राहणे हे त्यांना कसे जमले? आयुष्याच्या या टप्प्यावरही त्या उपयोजित मराठी हा विषय कॉलेज मध्ये शिकवीत आहेत.. आपल्या मनातून मराठीचा न्यूनगंड आधी गेला पाहिजे , सर्वात आधी आपल्या घरात मराठी वातावरण ठेवणे गरजेचे आहे असे त्यांचे ठाम मत आहे. डॉ. माधवी वैद्य यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग तुम्हाला नवीन दिशा आणि प्रेरणा नक्कीच देवून जाईल.