नमस्कार! आपलं हार्दिक स्वागत आहे "बुद्ध धम्म इन मराठी" पॉडकास्टच्या २० व्या भागात. आजच्या एपिसोड मध्ये आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातील खंड ३: भगवान बुद्धाने काय शिकविले | २०. सद्धम्म म्हणजे काय?, याबद्दल जाणून घेऊया
तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, त्याच्या बाबत तुमच्या मते सांगा, आणि तुमचे अनुभव सामायिक करा. आम्ही तुमच्या प्रतिसादांच्या अभिप्रायांची आशा करतो.