Sign up to save your podcasts
Or

अनुराधा बेनीवाल या हरयाणवी तरुणीने फक्त १ लाखात अख्खं युरोप पालथं घातलं, ते कसं? हे समजून घेण्यासाठी आपण गप्पा मारतोय "माझा ब्रॅंड आजादी" या पुस्तकाच्या लेखिका (मराठी अनुवाद) डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्याशी. काय आहे या पॉडकास्टमध्ये ?
बजेट ट्रॅव्हलची मजा, काउच सर्फिंग काय असते?
एकटीने फिरणं सेफ आहे.. ?
भारतीय आणि युरोपियन कल्चरमधले गमतीशीर फरक
बायकांचं स्वातंत्र्य आणि प्रवासातून आलेला आत्मविश्वास
आणि या सगळ्यात अस्सल ‘फ्रीडम’चा शोध.
हा पॉडकास्ट ऐकला की आयुष्यातली खरी ‘आजादी’ म्हणजे काय हा विचार तुम्ही जरूर कराल अशी आशा करतो !
Ever wondered if you could travel Europe on a shoestring budget and find true freedom? This podcast dives deep into the incredible journey of a young Haryanvi woman who explored Europe for a month with just one lakh rupees! It's not just a travelogue; it's a powerful story about independence, self-discovery, and breaking societal norms. We explore how she used budget hacks like couch surfing, faced challenges, and found empowerment. Join us as we discuss societal attitudes towards women's freedom, cultural contrasts, and how travel can truly transform you and set you free. Get ready to rethink what 'Azadi' really means!
डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी अनुवाद केलेले "माझा ब्रँड आजादी" हे पुस्तक ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/products/maza-brand-aazadi
By Dwitiya Sonawaneअनुराधा बेनीवाल या हरयाणवी तरुणीने फक्त १ लाखात अख्खं युरोप पालथं घातलं, ते कसं? हे समजून घेण्यासाठी आपण गप्पा मारतोय "माझा ब्रॅंड आजादी" या पुस्तकाच्या लेखिका (मराठी अनुवाद) डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्याशी. काय आहे या पॉडकास्टमध्ये ?