*छान छान गोष्टी ऐकू या*
मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात. सध्या शाळा अनियमित आहेत. म्हणून मुलांसाठी हा उपक्रम घेऊन आले आहे.
श्रवण कौशल्य व कथाकथन कौशल्य विकसित करणे, तार्किकता वाढवणे संस्कार, मूल्य रूजविणे व मुलांचे मनोरंजन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. मुलांनो, माझ्या आवाजात दररोज एक छान गोष्ट ऐकू या...
- श्रीमती उषा गाडे - इंगळे,
जि.प.प्रा.शा. येणेगूर,
ता. उमरगा जि. उस्मानाबाद.