
Sign up to save your podcasts
Or


सध्या कुठल्याही ऑनलाईन चर्चेला पॉडकास्ट म्हणायची फॅशन आहे म्हणून पॉडकास्ट, नाहीतर ह्या मी आणि अभिरामने मारलेल्या गप्पा आहेत. ChatGPT हे एकदमच हाइप झालेलं प्रॉडक्ट नेमकं काय करतं, ए आय, मशीन लर्निंग वगैरे वगैरे हा या गप्पांचा विषय..
ऑडियो क्वालिटी जरा डाऊन आहे तर हेडफोन्स वापरणे.
.
.
.
ChatGPT आणि गप्पा टप्पा with अभिराम आणि इंद्रनील
By Indraneel poleसध्या कुठल्याही ऑनलाईन चर्चेला पॉडकास्ट म्हणायची फॅशन आहे म्हणून पॉडकास्ट, नाहीतर ह्या मी आणि अभिरामने मारलेल्या गप्पा आहेत. ChatGPT हे एकदमच हाइप झालेलं प्रॉडक्ट नेमकं काय करतं, ए आय, मशीन लर्निंग वगैरे वगैरे हा या गप्पांचा विषय..
ऑडियो क्वालिटी जरा डाऊन आहे तर हेडफोन्स वापरणे.
.
.
.
ChatGPT आणि गप्पा टप्पा with अभिराम आणि इंद्रनील