Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
छोट्या दोस्तांसाठी नवीन आणि जुन्या गोष्टी.https://creators.spotify.com/pod/profile/marathistoriesforkids/subscribe... more
FAQs about छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi:How many episodes does छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi have?The podcast currently has 181 episodes available.
September 12, 2021बाप्पाची माटोळी ..गणपती बाप्पा साठी सजावट म्हणून माटोळी बांधतात त्याची ही गोष्ट .. लेखक : संकेत देसाई सादरकर्ती: पूजा देसाई फोटो credits : मंदार जठार Youtube: https://youtu.be/-OpWlumUOv0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more12minPlay
September 05, 2021स्वावलंबन..स्वावलंबनाचे महत्त्व किती आहे ते आपल्याला एका छोट्याशा पक्षिणीनी सांगितलं आहे, ऐका हं.. शब्दांकन: वृंदा फडके.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube : https://youtu.be/PXZnXB9hVM0 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more8minPlay
August 29, 2021राजाची निवड..आपल्या नंतर होणाऱ्या राजाची निवड एका चीन च्या राजाने कशी केली त्याची ही गोष्ट आहे .. सादरकर्ती: पूजा देसाई Youtube: https://youtu.be/A583Ak38iP8 तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more8minPlay
August 22, 2021गोष्ट गंगा नदीची..गंगा नदी पृथ्वीवर कशी अवतरली, आणि भारतात कशी आली याची छान गोष्ट आहे..ऐका हं.. लेखक: अक्षय देशपांडे.. सादरकर्ती: प्राची जोशी.. Youtube:: https://youtu.be/YZ7u9PLDbGs तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more8minPlay
August 15, 2021भीम आणि बकासुर..एका दुष्ट राक्षसाला भीमाने कसा धडा शिकवला , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई गोष्टीची फर्माईश - इरा साठे Image Credit : From google image Youtube: https://youtu.be/9I28ftyufIM तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more13minPlay
August 08, 2021अजब घोड्याची गजब कहाणी..एका घोड्याला होतं एक छोटं शिंग आणि दोन छोटे पंख..मग काय गंमत झाली ते ऐका..🦄😃 लेखिका आणि सादरकर्ती: प्राची जोशी.. गोष्टीची फरमाईश: आहान.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] Yotube: https://youtu.be/J4KvqrZBP6M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more9minPlay
August 01, 2021सरीवर सरी..पाऊस कसा पडतो , ते ऐका या गोष्टीतून .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई पावसाच्या नाटकातल्या चारोळ्या - संकेत देसाई तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] Yotube: https://youtu.be/T8BngKeA-4M तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more12minPlay
July 25, 2021गुरुमहिमा..गुुरूची महती किती मोठी आहे ते ऐका आजच्या गुरूपौर्णिमा विशेष गोष्टीतून..🙏🙂 शब्दांकन व सादरकर्ती: प्राची जोशी.. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] Youtube link: https://youtu.be/uHPJMyucy1o तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more10minPlay
July 18, 2021Tigress ची गोष्टTigress कुंग फू गॅंग मध्ये कशी सामील झाली ते ऐका .. लेखिका , सादरकर्ती: पूजा देसाई फर्माईश - आरोही राजोपाध्ये Music by Draganov89 from Pixabay https://pixabay.com/music/search/mood/suspense/ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ई-मेल ID : [email protected]/[email protected] आमचा छोटासा video टाकलाय आज.. प्राची ताई आणि पूजा ताई नक्की कोण आहेत ते बघता येईल तुम्हाला या link वर: https://youtu.be/BELtagt2IUo तुम्ही आम्हाला खालच्या लिंक वर voice message पण पाठवू शकता ....more12minPlay
FAQs about छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi:How many episodes does छोट्यांच्या गोष्टी - by Pooja and Prachi have?The podcast currently has 181 episodes available.