
Sign up to save your podcasts
Or


परराष्ट्र संबंध म्हणजे काहीतरी क्लिष्ट, अगदीच न समजणारा किंवा मग राष्ट्राभिमान दाखवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी उपयोगाला येणार सहज सोपा विषय! अशी टोकाची मतं किंवा समज असणाऱ्या विषयात JNU सारख्या प्रख्यात विद्यापीठात PhD करणाऱ्या शांभवीने हा विषय अगदी सोप्या पद्धतीने गप्पांमधून मांडला. परराष्ट्र धोरण नेमकं कसं ठरतं? त्याचा आवाका नेमका किती असतो? त्यात कोणत्या गोष्टी असतात? वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी परराष्ट्र संबंधात एकदमच महत्वाच्या कशा ठरू शकतात अशा अनेक गोष्टींवर मारलेल्या गप्पांचा हा भाग!
By अमोल कुलकर्णीपरराष्ट्र संबंध म्हणजे काहीतरी क्लिष्ट, अगदीच न समजणारा किंवा मग राष्ट्राभिमान दाखवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी उपयोगाला येणार सहज सोपा विषय! अशी टोकाची मतं किंवा समज असणाऱ्या विषयात JNU सारख्या प्रख्यात विद्यापीठात PhD करणाऱ्या शांभवीने हा विषय अगदी सोप्या पद्धतीने गप्पांमधून मांडला. परराष्ट्र धोरण नेमकं कसं ठरतं? त्याचा आवाका नेमका किती असतो? त्यात कोणत्या गोष्टी असतात? वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टी परराष्ट्र संबंधात एकदमच महत्वाच्या कशा ठरू शकतात अशा अनेक गोष्टींवर मारलेल्या गप्पांचा हा भाग!