इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली परंतु आपण टेस्ट मॅच खेळू शकत नाही तेवढं कौशल्य आपल्याकडे नाही हे वेळीच ओळखून ते इतिहासकार झाले परंतु त्यांचा पिंड मात्र क्रिकेट प्रेमीच राहिला कॉलेज जीवनात विसंग बेदी राजेंद्र गोयल अशा अनेक दिग्गज खेळाडूंच्या सानिध्यात ते होते क्रिकेटचा क्रिकेटपटूंचा आणि क्रिकेटच्या प्रशासनाचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे म्हणूनच हे सर्वांग सुंदर पुस्तक ते लिहू शकले प्रत्येक क्रिकेट प्रेमाने प्रेमीने हे पुस्तक वाचल्यास क्रिकेटमधील अनेक रोचक घटना त्यांना नव्याने कळतील असे माझे मत आहे जरूर वाचा हा अनमोल ठेवा