"शेवटी करिता नम्र प्रणाम ,बोलले इतुके मज श्रीराम" हे मंत्री सुमंताचे बोलणे ऐकून महाराज दशरथांचे अवसान गळून पडले. त्यांचा कंठ दाटून आला आणि ते भ्रमातच काय बोलू लागले ?ऐकूया ....