डायबेटीस टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी. डायबेटीस का होतो...१)एकतर त्या व्यक्तीच्या स्वादुपिंडात तयार झालेलं इंन्सुलिन त्याच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरतं.२)व्यक्तीच्या शरीरातील पेशी इंन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत. ३) किंवा त्या व्यक्तीच्या स्वादुपिंड ग्रंथीद्वारा आवश्यक तितकं इंन्सुलिन तयार होत नाही.