Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
July 18, 2021Deshdoot Times morning bulletin (19 July 2021)Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (19 July 2021)...more3minPlay
July 18, 2021धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन ( १९ जुलै २०२१)कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना गेलेला नाही. तिसर्या लाटेची शक्यता असल्याने शासनाने निर्बंध घातले आहेत. नियमांचे पालन करूनच साध्यापध्दतीने बकरी ईद साजरी करावी. मुस्लीम बांधवांनी बकरी ईद सण साजरा करताना कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, याची दक्षता घ्यावी....more7minPlay
July 18, 2021नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१९ जुलै २०२१)तळोदा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कत्तलीच्या इराद्याने कोंडून ठेवलेली सात लाख रुपये कमितीची ३६ जनावरे रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडून ताब्यात घेतली. आहे. याप्रकरणी दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने तळोदा शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे....more7minPlay
July 18, 2021जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१९ जुलै २०२१)गेल्या वर्षी पिकांचे नुकसान होऊनही पीकविम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकर्यांमध्ये नाराजी पसरली आहे. आता पीकविमा घेण्यासाठी शेतकर्यांनी पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. याबाबत कृषी विभागाचे अधिकारी आणि संबंधित पीकविमा कंपनी दोषी असल्याचा आरोपही शेतकर्यांकडून केला जात आहे....more7minPlay
July 18, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१९ जुलै २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१९ जुलै २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more3minPlay
July 18, 2021दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१९ जुलै २०२१)दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१९ जुलै २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा...more4minPlay
July 18, 2021आजचे दिनविशेष (दि.१९ जुलै २०२१)आजचे दिनविशेष (दि.१९ जुलै २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह....more2minPlay
July 18, 2021रविवार बोधकथा : गुराखी आणि चोर ( १७ जुलै २०२१)रविवार बोधकथा : गुराखी आणि चोर ( १७ जुलै २०२१)लेखिका - वंदना गांगुर्डेनिवेदन - शुभम धांडे...more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.