Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
July 11, 2021जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ जुलै २०२१)महामार्गावरील जाडगाव फाटयानजीक भरधाव वेगात ट्रकची मोटरसायकला धडक दिल्याने पिंपळगाव बुद्रुकचे दोघे तरुण सोपान रमेश मावळे व सचीन सुभाष मावळे ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडल्याने ट्रक चालकाविरूध्द वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....more3minPlay
July 11, 2021धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ जुलै २०२१)शहर पोलीसाच्या पथकाने 65 हजार रुपये किंमतीच्या तीन चोरीच्या मोटार सायकली जप्त केल्या. तर दोन जणांना अटक केली. तर एक संशयित फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत....more2minPlay
July 11, 2021नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१२ जुलै २०२१)ट्रक अडवून चालकाचे हातपाय बांधून ट्रकमधील 27 लाख 32 हजार 923 रुपयांच्या साडया व ड्रेस मटेरीयल जबरीने चोरुन नेल्याची घटना सुरत-नागपूर महामार्गावर दहिवेल गावाजवळ घडली. याप्रकरणी चौघा अज्ञात चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....more2minPlay
July 11, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१२ जुलै २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१२ जुलै २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more3minPlay
July 11, 2021दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१२ जुलै २०२१)दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१२ जुलै २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा...more4minPlay
July 11, 2021आजचे दिनविशेष (दि.१२ जुलै २०२१)आजचे दिनविशेष (दि.१२ जुलै २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह....more3minPlay
July 11, 2021Deshdoot Times morning bulletin (12th July 2021)Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (12th July 2021)...more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.