तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात आढळून आलेल्या अनोळखी तरूणाचा शवविच्छेदन अहवालावरून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुणीतरी रूमालाने गळा आवळून व हत्याराने डोक्यावर वार करत त्यांची हत्या केली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.