Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
June 14, 2021Deshdoot आमच्या गप्पा ; जागतिक रक्तदान दिन विशेषDeshdoot आमच्या गप्पा ; जागतिक रक्तदान दिन विशेष ...more13minPlay
June 13, 2021जळगाव देशदूत मॉर्निंग बुलेटिन (दि. १४ जून २०२१) शहरातील शिवकॉलनी येथे महामार्गालगत असलेले स्टेट बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्याची घटना रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. रोकड असलेले मशीन तोडण्याचा प्रयत्न होताच अलार्म वाजल्याने चोरट्याने पळ काढला. या एटीएममध्ये दहा लाखांची रोकड असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....more3minPlay
June 13, 2021धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१४ जून २०२१)पदोन्नती आरक्षणासाठी कृती समितीने एल्गार पुकारला असून यासाठी कल्याण भवन येथे बैठक घेण्यात येवून राज्यव्यापी मोर्चाची हाक देण्यात आली आहे....more2minPlay
June 13, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१४ जून २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.१४ जून २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more3minPlay
June 13, 2021नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (१४ जून २०२१) नगरपालिका अंतर्गत शहरातील टिळक रस्त्यावरील प्राथमिक शाळा क्रमांक 10 आणि सिंधी कॉलनीतील प्राथमिक शाळा क्रमांक 13 या जागेवर बांधा वापरा व हस्तांतरित करा अर्थात बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधणे या कामाला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. दरम्यान ऑफलाइन सभेचे ऐवजी ऑनलाईन सभा झाल्यामुळे चर्चेला वाव मिळाला नाही.यासह विविध मागण्यांसाठी भाजपाच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला....more3minPlay
June 13, 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 14 June 2021Daily Deshdoot Times Morning Bulletin 14 June 2021देशदूत टाइम्स दिवसभरातील विशेष घडामोडींचा आढावा...more3minPlay
June 13, 2021दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१४ जून २०२१)दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.१४ जून २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा...more4minPlay
June 13, 2021आजचे दिनविशेष (दि.१४ जून २०२१)आजचे दिनविशेष (दि.१४ जून २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह....more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.