Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
April 28, 2021पॉडकास्ट : समाजसेविका मेधा पाटकर का चिडल्यात?धुळे । प्रतिनिधी Dhuleकेंद्रातील सरकार बहुमताच्या जोरावर हुकूमशाही करत आहे. नको त्या ठिकाणी पैशांची उधळण करत आहे. सरदार वल्लभ भाईंच्या पुतळ्यावर तब्बल साडे तीन हजार कोटी रुपये खर्च..तर हजारो कोटी खर्चून पुन्हा नवीन संसद भवन...काय गरज आहे?...more15minPlay
April 28, 2021विशेष पॉडकास्ट : 'धने व कोथिंबीर'चा औषधी उपयोग जाणून घ्या!आजीबाईच्या बटव्यातील या भागात आपण 'धने व कोथिंबीर' या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. त्यांचे घरी सहज करता येण्यासारखे उपयोग सांगतायेत डॉ शितल सुरजुसे....more3minPlay
April 28, 2021श्रमिकांची नोंदणी झालीच पाहिजे - मेधा पाटकरधुळे । प्रतिनिधी Dhuleलॉक डाऊनमुळे लोक पुन्हा समस्यांचा गर्तेत सापडले आहे. आता सरकारने आपले प्राधान्यक्रम बदलायला हवेत, असे सांगतानाच प्रत्येक श्रमिकाची नोंदणी झालीच पाहिजे, त्यांना सुविधा मिळायलाच हव्यात, अशी मागणी जेष्ठ समाजसेविका मेधाताई पाटकर यांनी केली....more7minPlay
April 28, 2021जीवनस्पर्श इंद्रधनुष्य : अंतराळातील झेपशशिकांत दामले यांच्या आवाजात ऐका 'जीवनस्पर्श इंद्रधनुष्य' : 'अंतराळातील झेप'...more1h 55minPlay
April 27, 2021दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २९ एप्रिल २०२१)दैनिक देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि २९ एप्रिल २०२१)...more4minPlay
April 27, 2021आजचे दिनविशेष (दि.२८ एप्रिल २०२१)आजचे दिनविशेष (दि.२८ एप्रिल २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह...more3minPlay
April 27, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२८ एप्रिल २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२८ एप्रिल २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more4minPlay
April 27, 2021Deshdoot Times morning bulletin (28 April 2021)Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (28 April 2021)...more3minPlay
April 27, 2021नंदुरबार देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२८ एप्रिल २०२१)नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी...more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.