Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
March 22, 2021जागतिक हवामान दिन विशेष पॉडकास्ट : हवामान बदल पिकपद्धती बदलाचा गाभाअतुल देऊळगांवकर : विशेष मुलाखत जागतिक हवामान दिन विशेष पॉडकास्ट : हवामान बदल पिकपद्धती बदलाचा गाभा...more15minPlay
March 22, 2021आजचे दिनविशेष (दि.२२ मार्च २०२१)आजचे दिनविशेष (दि.२२ मार्च २०२१) आजच्या दिवशी विशेष घडामोडी, आजच्या दिवसाचे महत्त्व, जयंती, पुण्यतिथी आदी घटनांचा उहापोह...more3minPlay
March 21, 2021दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.२२ मार्च २०२१)दैनिक देशदूतचे दिंडोरी तालुका वार्तापत्र (दि.२२ मार्च २०२१) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याचे विशेष वार्तापत्र, तसेच दिवसभरातील विशेष बातम्यांचा आढावा...more4minPlay
March 21, 2021देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२२ मार्च २०२१)देशदूतचे मॉर्निंग बुलेटीन (दि.२२ मार्च २०२१) नाशिक शहरातील तसेच ग्रामीण भागातील दिवसभरातील काही ठळक बातम्यांचा आढावा...more3minPlay
March 21, 2021Deshdoot Times morning bulletin (22nd March 2021l)Listen to the latest updates on Deshdoot Times morning bulletin (22nd March 2021)...more3minPlay
March 21, 2021जळगाव देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२२ मार्च २०२१)जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाची स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. यातच अत्यावस्थ होणार्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु शहरातील खासगीसह शासकीय रुग्णांमध्ये ऑक्सिजनसह व्हेंटीलेटरचे बेडच शिल्लक नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे....more3minPlay
March 21, 2021धुळे देशदूत मॉर्निंग बुलेटिन (२२ मार्च २०२१)शहरासह जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गहू, हरबरा, कांदा या पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा परिसरात गारपीटही झाली....more2minPlay
March 21, 2021नंदुरबार देशदूतचे मॉर्निंग बुलेटिन (२२ मार्च २०२१)नंदुरबार-दोंडाईचा रस्त्यावरील हॉटेल राज दरबारजवळ व्हॉटसअप स्टेटसवरुन दोन गटात वाद निर्माण होवून तुबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील युवकांनी एकमेकांच्या दुचाकी फोडून नुकसान केले. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे....more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.