Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.
January 24, 2021दै. देशदूतचे धुळे मॉर्निंग बुलेटीन (दि. २५ जानेवारी २०२१)शहरातील म्हाळसानगरात आज दुपारी क्षुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. त्यात लाठ्या-काठ्या, हॉकीस्टीक व तलवारीचा सर्रास वापर करण्यात आला. यात एक जण जखमी झाला. दरम्यान पोलिस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत स्थिती नियंत्रणात आणली. ...more3minPlay
January 24, 2021दै. देशदूतचे नंदुरबार मॉर्निंग बुलेटीन (दि. २५ जानेवारी २०२१)नंदुरबार जिल्ह्यात आज 52 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान आज 188 जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात 27 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला....more3minPlay
January 24, 2021मुद्याची गोष्ट : वाया जाणाऱ्या करोना लसीच्या डोसला जबाबदार कोण?वर्षभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना महामारीस संपवण्यासाठी शास्त्रज्ञांनी रात्र-दिवस प्रयत्न केले. म्हणून वर्षभरात लस तयार झाली. परंतु आपल्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांमुळे शस्त्रज्ञांच्या प्रयत्नांचा उपयोग शंभर टक्के होत नाही.तसेच कंपन्यांमधील स्पर्धेमुळे लोक लसीकरण केंद्रावर जात नाहीत? लसीचे डोस वाया जात आहेत? लोकांमधील या भीतीला जबाबदार कोण? जाणून घेऊ या देशदूतचे सहायक संपादक जितेंद्र झंवर यांच्या मुद्याची गोष्टमध्ये......more10minPlay
January 24, 2021देशदूत रविवार बोधकथा : पतंगदेशदूत रविवार बोधकथा : पतंगलेखक : स्व. प्र. श्रा. चौधरीनिवेदन : संजय लोळगे...more5minPlay
January 23, 2021आजचे दिनविशेष (दि. २४ जानेवारी २०२१)आजचे दिनविशेष (दि. २४ जानेवारी २०२१)...more4minPlay
January 23, 2021Deshdoot Times morning bulletin (24th January 2021)Latest updates on Deshdoot Times morning bulletin (24th January 2021)...more3minPlay
January 23, 2021दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २४ जानेवारी २०२१)दै. देशदूत नाशिकचे मॉर्निंग बुलेटिन (दि. २४ जानेवारी २०२१)...more3minPlay
January 23, 2021दैनिक सार्वमत मॉर्निंग बुलेटिन (दि. 24 जानेवारी 2021)अहमदनगर जिल्ह्यातील ठळक घडामोडी...more3minPlay
January 23, 2021नंदुरबार मॉर्निंग बुलेटिन (२४ जानेवारी २०२१)नंदुरबार जिल्ह्यातील ठळक घडामोडी...more3minPlay
FAQs about Deshdoot Podcast:How many episodes does Deshdoot Podcast have?The podcast currently has 7,605 episodes available.