शहराबाहेरून जाणार्या सुरत बायपास रोडवर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात गुरूवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस ट्रक चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफसर बशीर मिर्झा (वय 53 रा. हजारखोली, धुळे) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे