शिरपूर तालुक्यातील खैरखुटी वनक्षेत्रातून तब्बल 46 हजार रुपये किमतीचा 22 लिटर स्पिरिट साठा जप्त करण्यात आला आहे. दारू तयार करण्यासाठी या स्पिरिट चा वापर केला जातो. शिरपूर पोलिसांनी ही कारवाई केली असून या संदर्भात एकाला अटक केली आहे,.यासह इतर घडामोडी...