जिल्ह्यात सध्या समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकर्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. आता मात्र पिकांच्या वाढीसाठी खतांची आवश्यकता असून युरिया खत उपलब्ध होत नसल्याने नंदुरबार येथे शेतकरी युरिया खत घेण्यासाठी शेतकरी संघाच्या बी-बियाणे खरेदी विक्री संघाच्या केंद्रात गर्दी करीत आहेत.यासह इतर घडामोडी...