
Sign up to save your podcasts
Or


कुतूहल ही आपली एक नैसर्गिक भावना. ह्याच कुतूहलापोटी पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा धांडोळा घेऊन, मिळालेली उत्तरं रंजक पद्धतीने आपल्या ब्लॉगमार्फत मांडणारा यशोधन जोशी. गप्पांगणच्या ह्या भागात ऐका पुरस्कार विजेत्या 'धांडोळा' ह्या ब्लॉगविषयी आणि त्यातल्या तितक्याच अफलातून अशा पोस्टस विषयी यशोधनसोबत मारलेल्या गप्पा!
By अमोल कुलकर्णीकुतूहल ही आपली एक नैसर्गिक भावना. ह्याच कुतूहलापोटी पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा धांडोळा घेऊन, मिळालेली उत्तरं रंजक पद्धतीने आपल्या ब्लॉगमार्फत मांडणारा यशोधन जोशी. गप्पांगणच्या ह्या भागात ऐका पुरस्कार विजेत्या 'धांडोळा' ह्या ब्लॉगविषयी आणि त्यातल्या तितक्याच अफलातून अशा पोस्टस विषयी यशोधनसोबत मारलेल्या गप्पा!